या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सरसकट पिक विमा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना soyabean pikvima manjur - आम्ही कास्तकार
Take a fresh look at your lifestyle.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सरसकट पिक विमा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना soyabean pikvima manjur

0 2,854

या जिल्ह्याला मिळणार सोयाबीन चा पिक विमा

👇👇👇

खरीप पीक विमा 2021 दिवाळी पूर्वी 25% विमा मिळणार शेतकरी मित्रांसाठी आज खूप महत्त्वाच्या भेट आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना नवीन नियमानुसार 29 जून 2020 च्या शासन निर्णयानुसार अनुषंगाने एखाद्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे.

अशा शेतकऱ्यांना आणि नुकसान जिल्हा समितीच्या माध्यमातून 50 टक्केपेक्षा जास्त दाखवण्यात आलेला असेल तर अशाप्रकारे पंचनामे झाले असेल तर त्या जिल्ह्याला पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि अशा 23 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा आहे.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा २५% अग्रीम विमा रकमेचा मार्ग मोकळा आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली नाही की सोयाबीन चा पिक विमा मंजूर झालेला आहे किंवा नाही तर सोयाबीन चा पिक विमा मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

सोयाबीन चा पिक विमा नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे असे प्रसिद्धीपत्रक काढून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी काढली अधिसूचना शेतकरी मित्रांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी  प्रेस नोट काढलेली आहे ते तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहे तिथे क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता

या जिल्ह्याला मिळणार सोयाबीन चा पिक विमा

👇👇👇

You have to wait 30 seconds.

Leave A Reply

Your email address will not be published.