आजचे सोयाबीन बाजारभाव राज्यातील 36 जिल्ह्याचे 14-10-2021 Soyabean Bajarbhav - आम्ही कास्तकार
Take a fresh look at your lifestyle.

आजचे सोयाबीन बाजारभाव राज्यातील 36 जिल्ह्याचे 14-10-2021 Soyabean Bajarbhav

1 24,069

आजचे सोयाबीन बाजार भाव 14 ऑक्टोबर 2021: आजच्या या लेखात आपण पाहणार (soybean price today in maharashtra) आहोत राज्यातील सुमारे त्रेचाळीस बाजार समितीचे सोयाबीन पिकाचे बाजार भाव आणि जाणून घेणार आहोत सोयाबीनचे राज्यामध्ये झालेली आवक आज किती आहे आणि सोबतच त्याचे कमाल-किमान आणि सर्वसाधारण दर. (soybean price today in maharashtra)

सोयाबीनची आवक जिल्ह्यांमध्ये झालेले आहे (soybean price today in maharashtra) या सर्व जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे भाव पाहणार आहोत किमान कमान आणि सर्वसाधारण दर अशाप्रकारे सोयाबीनचे भाव पाहणार आहोत आणि (soybean price today in maharashtra) राज्यांमध्ये सोयाबीनची एकूण आवक किती झाली ते पण पाहणार आहोत

राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनचे आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे दरामध्ये (soybean price today in maharashtra) आज काही प्रमाणात घसरण झालेली आहे. काही दिवसांपूर्वी आठ ते दहा हजारांवर असलेले भाव हे सुमारे चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल या दरांवर आलेले आहेत तर काही ठिकाणी थोड्याफार भावात तेजी पाहायला मिळत आहे.

  • 15 ऑक्टोबर 2021 चे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
  • तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आजचे नेमके बाजार भाव काय हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्यासाठी तुम्हाला 30 सेकंद वाट पाहावी लागू शकते. त्यानंतर तुमच्या पुढे येणारे यादीमध्ये तुम्ही सोयाबीनचे कमाल दर किमान दर सर्वसाधारण दर आणि त्याचबरोबर त्या बाजार समितीत सोयाबीनची झालेली आवक याबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकता.

    बाजारसमिती निहाय भाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

    You have to wait 30 seconds.

    शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करून तुमच्या तालुक्याचा आणि बाजार समितीचा बाजार भाव तुम्ही मिळवु शकता.

    1 Comment
    1. आजचे सोयाबीन बाजारभाव राज्यातील 37 बाजार समितीचे 17-10-2021 Soyabean Bajarbhav - आम्ही कास्तकार

      […] 14 ऑक्टोबर 2021 चे सोयाबीन बाजार भाव पाहण्… […]

    Leave A Reply

    Your email address will not be published.