आजचे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचे सोयाबीन बाजारभाव 08/11/2021 Soyabean Bajarbhav - आम्ही कास्तकार
Take a fresh look at your lifestyle.

आजचे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचे सोयाबीन बाजारभाव 08/11/2021 Soyabean Bajarbhav

3 7,723

Soybean Bajarbhav: नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकार मध्ये आज आपण आजचे सोयाबीन बाजार भाव (soybean price today in maharashtra)  पाहणार आहोत. आज दिवसभरात राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची किती आवक झाली आणि किती निर्यात झाली याबद्दल माहितीसह आजचे सोयाबीनचे किमान दर कमाल दर आणि सर्वसाधारण दर हे सुद्धा आपण पाहणार आहोत.

राज्यात सोयाबीनच्या बाजार भावात मोठी घाट झालेली दिसूण येत आहे. तरीही शक्य असल्यास काही दिवस सोयाबीन विकणे टाळणे योग्य राहील.

संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाच्या बाजार भावाची लिंक आपण खाली दिलेली आहेत तिथे वेगवेगळ्या बाजार समितीचे भाव तुम्ही पाहू शकता. (soybean price today in maharashtra) 

राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल इथपर्यंत पोहोचले होते. (soybean price today in maharashtra)  परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला या सोयाबीन (Soyabin Bajar Bhav 08 November) पिकाच्या भावामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. काही भागात सोयाबीनची आवक खूपच कमी प्रमाणात झाले तरी इतर जिल्ह्यांमध्ये मात्र ही आवक खूप जास्त प्रमाणात सुद्धा आहे.

हे पण वाचा -
1 of 32

तुमच्या बाजार समितीचे भाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

You have to wait 30 seconds.

राज्यातील 36 जिल्ह्यांचे आजचे कापूस बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करून तुमच्या तालुक्याचा आणि बाजार समितीचा बाजार भाव तुम्ही मिळवु शकता.

3 Comments
  1. कापूस ₹10000/क्वी? राज्यातील 36 जिल्ह्यांचे आजचे कापूस बाजारभाव 08-11-2021 Kapus Bajarbhav - आम्ही कास्तकार

    […] राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कापूसचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल इथपर्यंत पोहोचले होते. (Cotton price today in maharashtra) परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला या कापूस (kapus Bajar Bhav 08 november 2021) पिकाच्या भावामध्ये मोठी तफावत पाहायल… […]

  2. पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात का, जाणून घ्या सर्वकाही - आम्ही कास्तकार

    […] राज्यातील 36 जिल्ह्यांचे आजचे सोयाबीन … […]

  3. भाव 10 हजाराच्या वर जाणार? आजचे कापूस बाजारभाव राज्यातील 36 जिल्ह्यांचे 08-11-2021 Kapus Bajarbhav - आम्ही कास्तकार

    […] […]

Leave A Reply

Your email address will not be published.