सर्व गावातील राशन कार्ड PDF यादी जाहीर डायरेक्ट यादीत नाव पहा Ration Card list - आम्ही कास्तकार
Take a fresh look at your lifestyle.

सर्व गावातील राशन कार्ड PDF यादी जाहीर डायरेक्ट यादीत नाव पहा Ration Card list

2 12,534

जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल तर (Ration Card) रेशन कार्ड असल्यास आपले नांव रेशन कार्ड मध्ये नोंद आहे का ? रेशनकार्ड चे खूप प्रकार असतात पण आपल्याला आपल्या (Ration Card Online Maharashtra) रेशन कार्डचा ऑनलाईन RC नंबर माहित नसेल त्याचबरोबर आपल्याला आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावातील सर्व लोकांचे RC नंबर तर  तसेच कोणाला राशन (Ration Card) किती मिळते याबद्दल माहिती मिळवता येते तर हि माहिती कशी मिळवता येईल हे बघूया.

आपल्या गावातील नागरिकांना (Ration Card Online Maharashtra) रेशन मिळते तर कोणाकोणाला राशन मिळते हे तुम्हाला माहित नसेल तर आपण घरबसल्या मोबाईलवर चेक करू शकता. राशन दुकानदार आपल्याला आपले राशन बरोबर देतो का हे पाहता येणार आहे.गावातील एकूण किती नागरिकांना मोफत राशन  (Ration Card) यामधून मिळते. त्याचबरोबर रेगुलर म्हणजे पैसे देऊन किती किलो राशन मिळते हे आपण मोबाईलवर पाहू शकतो.

सर्वात शेवटी आपण आपल्या गावचे नाव सिलेक्ट करा . गाव जर दिसत नसेल तर आपल्या गावातील ज्यांना धान्य वाटप दिले आहे त्या संस्था,बचत गटाचे नावावर क्लिक करा. आपल्याला आता आपल्या गावची राशन वाटप यादी ओपन (Open) झालेली दिसेल.

त्याचबरोबर आपल्याला गावाला Ration Card किती राशन मिळालेले आहे. आणि प्रत्येक नागरिकाचे नाव ओपन झालेले दिलेलं त्यापैकी त्यांना राशन किती KG किलो दिलेले आहे हे माहिती होईल .अशा प्रकारे आपण आपल्या गावातील धान्य वाटप यादी आपल्या मोबाईल वर पाहू शकता.

खाली क्लिक करून डायरेक्ट आपल्या गावाची यादी बघा 

👇👇👇👇👇

You have to wait 30 seconds.

हे पण वाचा:

2 Comments
  1. पीएम किसान योजना अपात्र यादी जाहीर यादीत आपले नाव चेक करा || Pm Kisan reject yadi - आम्ही कास्तकार

    […] […]

  2. Sheli gat vatap yojana : फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 75% अनुदानावर 10 शेळी 1 बोकड शेळी गट वाटप योजनेचा ल

    […] सर्व गावातील राशन कार्ड PDF यादी जाहीर ड… […]

Leave A Reply

Your email address will not be published.