Tractor आणि Power Tiller खरेदीसाठी मिळणार 70 हजार रुपये अनुदान, ऑनलाइन अर्ज सुरु । पॉवर टिलर अनुदान योजना 2022 - आम्ही कास्तकार™
बातम्या अन मनोरंजन मराठी मधून..!

Tractor आणि Power Tiller खरेदीसाठी मिळणार 70 हजार रुपये अनुदान, ऑनलाइन अर्ज सुरु । पॉवर टिलर अनुदान योजना 2022

0 1,172
5/5 - (5 votes)

पॉवर टिलर अनुदान योजना 2022 Online Registration । ऑनलाईन अर्ज असा करा

योजनाचे नावपॉवर टिलर अनुदान योजना 2022
ऑफिसिअल वेबसाईटपहा

कृषीयांत्रिकीकरण योजने मधेच हे पॉवर टिलर अनुदान योजना 2022 या यंत्रासाठी अनुदान दिले जाते . कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे हे या योजनेचे मुख्य धोरण आहे. जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये जागरूकता व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

8 BHP पेक्षा जास्त पॉवर टिलर साठी अनुदान 

 • SC /ST च्या लाभार्थ्यांना ८५ हजार पर्यंत अनुदान मिळते. ते अनुदान ५०% च्या मर्यादेत दिले जाते .
 • तसेच general Category मधील लाभार्थ्यांना ६५ हजार पर्यंत अनुदान मिळते.

8BHP पेक्षा कमी च्या पॉवर टिलर साठी अनुदान 

 • SC /ST च्या लाभार्थ्यांना ७० हजार अनुदान दिले जाते.
 • आणि General Category च्या लाभार्थ्यांना ५० हजार अनुदान दिले जाते.

पॉवर टिलर अनुदान योजना 2021 पात्रता 

 • अर्जदार हा शेतकरी असावा
 • अर्जदाराच्या नावावर कमीत – कमी १ एकर जमीन असली पाहिजे.
 • सोबत ८अ आणि ७/१२ पाहिजे.
 • जर तुम्ही एका यंत्राचा लाभ घेतला असेल तर पुढील 10 वर्षे तुम्हाला त्या यंत्राचा लाभ मिळणार नाही, परंतु तुम्ही दुसऱ्या यंत्रासाठी अर्ज करू शकता.

पॉवर टिलर अनुदान योजना 2021 कागदपत्रे 

 • ७/१२ उतारा
 • ८ अ दाखला
 • आधार कार्ड
 • खरेदी करनेवाले अवजार का कोटेशन और केंद्र सरकार मान्य तपासणी अहवाल सर्टिफिकेट
 • जाती प्रमाणपत्र
 • समती प्रमाण पत्र
 • स्वय घोषणा प्रमाण पत्र

अर्ज कसा करायचा फक्त या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

finger down
कृपया 30 सेकंद प्रतीक्षा करा.

शेतकरी मित्रांनो अर्ज कसा करायचा आणि कोणाला किती अनुदान मिळेल हे पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करा.

x