सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी 2020 जाहिर | pradhan-mantri-pik-vima-yojana - आम्ही कास्तकार
Take a fresh look at your lifestyle.

सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी 2020 जाहिर | pradhan-mantri-pik-vima-yojana

0 12,741

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम पिक विमा यादी जाहीर. नवीन अपडेट महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यांसाठी पीक विम्याची यादी जाहीर झाली असून ती डाऊनलोड करण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

Pik Vima Yadi Download 2020 Maharashtra

शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकार मध्ये आपले सर्वांचे स्वागत. पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम 2020-2021 (Insurance For Farmers) मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट. ती म्हणजे, राज्यातील एकंदरीत सहा जिल्ह्यांसाठी पिक विमा (Insurance For Farmers) मंजूर करण्यात आलेला आहे.

यामध्ये काही शेतकरी हे अपात्र सुद्धा ठरलेले आहेत. ज्याचा मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड लिंक नसणे किंवा बँक डिटेल चुकणे किंवा मग इतर वैयक्तिक माहितीमध्ये त्रुटी आढळल्यास त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येते.

तर जे शेतकरी पिक विमा साठी पात्र ठरलेल्या त्या शेतकऱ्यांनी यादी मध्ये काळजीपूर्वक आपले नाव बँक अकाउंट नंबर लागवडीचे क्षेत्र आणि इतर सर्व वैयक्तिक माहिती व्यवस्थित रित्या तपासून पहावी.

अशी पहा पीकविमा यादी

खाली दिलेल्या यादीमध्ये आपण आपले पिक विमा स्टेटस आणि त्याचबरोबर आपल्या गावाचे नाव, बँक खाते नंबर, सातबारा क्रमांक या सर्व बाबी चेक करू शकता. त्यासोबत कोण कोणत्या पिकांसाठी पीक विमा (Insurance For Farmers) मंजूर झालेला आहे आणि किती क्षेत्रासाठी झालेला आहे ते सुद्धा तुम्ही याठिकाणी पाहू शकता.

हे वाचलंत का?

(Insurance For Farmers) पिक विमा यादी महाराष्ट्र राज्य 2020 च्या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांची नावे दिलेली आहेत आणि तुम्हाला तुमचे स्टेटस पाहायचं असेल तर तुमच्या पिक विमा नोंदणीच्या (Insurance For Farmers) पावतीवर एक एप्लीकेशन आयडी दिलेला आहे. तो आयडी तुम्ही या ठिकाणी सर्च करून तुमच्या खात्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता.

तर विम्याची यादी पाहण्यासाठी खालील तीस सेकंदाचा टायमर संपल्यानंतर येणार या लिंक वर क्लिक करा.

सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहिर! खालील लिंकवर पहा

👇👇👇👇👇👇👇

You have to wait 30 seconds.

Leave A Reply

Your email address will not be published.