25% आगाऊ रकमेसाठी नांदेड जिल्ह्यासाठी सोयाबीन पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे अशी प्रेस नोट जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन टँकर यांनी काढलेली आहे
दिनांक 08-10-2021 रोजी दैनिक ॲग्रोवन मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमी मध्ये पिक विमा आगाऊ मिळण्यासाठी नांदेड जिल्ह्यात साठी सोयाबीन चा उल्लेख केलेला दिसून येत नाही तथापि नांदेड जिल्ह्यासाठी सोयाबीनचा समावेश असून बातमीमध्ये ऍग्रोवन कडून सोयाबीन पिकाचे नाव टाकायचे राहिले आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये 04:34 251 क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली असून जवळपास सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन चा विमा उतरल्या आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विमा कंपनी व कृषी विभाग नुकसानीचे पंचनामे करत असून येत्या तीन ते चार दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
नुकसानी प्रमाणे विमा कंपनी इतर पिकांसोबत सोयाबीन पिकाची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये तसेच ेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाची 15 ऑक्टोबर पूर्वी काढणी करून घ्यावी जेणेकरून नंतर येणार्या संभाव्य पावसापासून पिकाचे नुकसान होणार नाही असे आव्हान माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन यांनी केली आहे.
हे वाचलंत का?
- आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav Today 25/05/2022
- आजचे ज्वारी बाजारभाव Jowar Bajar Bhav Today 25/05/2022
- cotton rate today आजचे कापूस बाजारभाव 25/05/2022 | संपूर्ण महाराष्ट्र
- आजचे तूर बाजार भाव 25/05/2022 । सर्व बाजार समिती Tur Bajar Bhav Today
- Harbhara Bajar Bhav: आजचे हरभरा बाजार भाव 25/05/2022