शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 5000 रुपये येणार, अतिरिक्त फायदा मिळणार, कसा तो वाचा..? - आम्ही कास्तकार
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 5000 रुपये येणार, अतिरिक्त फायदा मिळणार, कसा तो वाचा..?

0 7,747

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, अर्थात पीएम किसान योजना.. मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी (2 हेक्टरपेक्षा कमी शेती) 2019 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत प्रत्येकी 2000 रुपये 3 हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले जातात.

मोदी सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 9 हप्ते दिले असून, येत्या डिसेंबरमध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे. मात्र, या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये नव्हे, तर पाच हजार रुपये मिळणार आहेत. हे अतिरिक्त पैसे शेतकऱ्यांना कसे मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊ या..

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी दुसरी एक योजना सुरु केलेली आहे.. ‘पीएम किसान मानधन योजना’ असे त्याचे नाव.. या योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठीनंतर शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला शेतकऱ्यांना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणीही या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करु शकतो.

असे मिळणार 5000 रुपये अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

You have to wait 30 seconds.

शेतकरी मित्रांनो वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता.

कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर…अशी मिळवा आर्थिक मदत