अतिवृष्टी 2021 मदत | या जिल्ह्याची तालुकानिहाय यादी आली | Ativrushti 2021 madat list - आम्ही कास्तकार™
बातम्या अन मनोरंजन मराठी मधून..!

अतिवृष्टी 2021 मदत | या जिल्ह्याची तालुकानिहाय यादी आली | Ativrushti 2021 madat list

2 4,604
4.1/5 - (9 votes)

नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकार यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत. (Crop Insurance) शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने संपूर्ण राज्यासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये इतका निधी हा जाहीर केलेला आहे. आणि त्यापैकी जिल्हा निहाय कोणत्या जिल्ह्यांना किती निधी वाटप करण्यात आला. (Crop Insurance) या बद्दलचा लेख सुद्धा आपण काही दिवसांपूर्वीच घेऊन आलेला आहे तो वाचण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करून तो वाचू शकता.

परंतु आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची तालुकानिहाय यादी (Crop Insurance) आली आहे आणि त्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्याला किती किती रुपयांचा निधी वितरित करण्यात येईल.

ेतकरी मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात मध्ये तालुकानिहाय यादीही प्रसिद्ध झालेले आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांना सुमारे वेगवेगळ्या प्रकारे निधी हजारी सुद्धा करण्यात आलेला आहे. तर औरंगाबाद मधील सर्व तालुक्यांची तालुकानिहाय यादी पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

या तालुक्यांची यादी जाहीर! खालील लिंकवर पहा

लिंकवर क्लिक करण्यासाठी ३० सेकंड वाट पहा, नंतर लिंक येईल

???????

You have to wait 30 seconds.

x