खुशखबर! शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणार, पात्रता निकष व अटी पहा असा करा अर्ज PM Kisan Tractor Yojna - आम्ही कास्तकार
Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर! शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणार, पात्रता निकष व अटी पहा असा करा अर्ज PM Kisan Tractor Yojna

5 7,534

शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवून शेती व्यवसयात प्रगती व्हावी याकरिता सरकार वेगवेगळ्या योजना (agricultural scheme) राबवत आहे. यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला आहे. बैलजोडीला कामाला वेळ लागतो म्हणून शेतकऱ्यांचाही यांत्रिकीकरणावर भर आहे. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेद्वारे ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान दिले जाते.

पैशांअभावी अनेक शेतकरी (Farmer) ट्रॅक्टर खरेदी (Tractor Subsidy Scheme) करु शकत नाहीत. म्हणून सरकारची शेतकऱ्यांना निम्म्या म्हणजेच 50 टक्के अनुदानावर किमतीमध्ये ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी योजना सुरु आहे.

सरकारच्या योजनेबद्दल जाणून घ्या

शेतकऱ्याने सरकारच्या योजनेतून ट्रॅक्टरची खरेदी केली तरच अनुदानाचा लाभ होणार आहे. यातील अनुदानाचा काही हिस्सा राज्य सरकार तर काही केंद्र सरकार अनुदानरुपी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतात. त्यामुळे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावरील आर्थिक भार कमी होतो. या शिवाय काही राज्य सरकार ही 20 ते 50 टक्के सबसिडीवरही ट्रॅक्टर (20% to 50% Subsidy On Tractor) उपलब्ध करुन देत आहेत.

हे पण वाचा -
1 of 517

कसा घ्याल योजनेचा लाभ?

तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल, तर प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना ही कृषी विभागाकडून राबवली जात आहे. या योजनेतून अर्ज करण्याचे अधिकार हे सीएससी केंद्राना (CSC) देण्यात आलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. तिथे आधार कार्ड, जमिनीचा सात-बारा (7/12) उतारा, 8-अ आणि तुमच्या बॅंक अकाऊंटचे पासबूक, (pm kisan tractor yojana maharashtra) पासपोर्ट साईज असलेले फोटो हे तुमच्याजवळ ठेवावे लागणार आहेत. जर आपल्याला काही समस्या आल्यास कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क करावा लागणार आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ – अटी व पात्रता निकष पहा

👇👇👇👇👇

You have to wait 30 seconds.

शेतकरी मित्रांनो राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अटी व पात्रता निकष पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करा.

5 Comments
 1. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! कांद्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, असा झाला परिण

  […] ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणा… […]

 2. शेतकऱ्यांसाठा गुड न्यूज..! मोदी सरकारकडून मिळणार 15 लाखांपर्यंत कर्ज, योजनेबाबत जाणून घेण्यासाठी

  […] ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणा… […]

 3. शेतशिवारातील रस्ते होणार टकाटक, ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.. असा होणार फायदा - आम्ही कास्तक

  […] ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणा… […]

 4. ...म्हणून शेतकऱ्यांना बक्षिसाचे 50 हजार रुपये देता आले नाही, अजित पवारांनी दिली कबुली - आम्ही कास्त

  […] ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणा… […]

 5. Pathan Javed Khan Munir Khan says

  Trackter site chalu nahi open hot nahi

Leave A Reply

Your email address will not be published.