मोदी सरकारचा दिवाळी धमाका, ८.५% व्याज मंजूर - आम्ही कास्तकार
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचा दिवाळी धमाका, ८.५% व्याज मंजूर

0 11



नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर. अर्थ मंत्रालयाने दिवाळीपूर्वी नोकरदारांना मोठी बातमी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने कर्मचाऱ्यांच्या पीएफ व्याजावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. अर्थ मंत्रालयाने आज म्हणजेच 29 ऑक्टोबर 2021 रोजी घोषणा केली आहे.

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. 

शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर…अशी मिळवा आर्थिक मदत